Projects In Sanskar Sanstha
आज आपत्कालीन कॉल आला की…. अत्यंत सिरीयस भगिनीला अंबुलन्स ची गरज आज. तात्काळ उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे न्यायचे आहे तुमचा संस्कार स्वयंसेवक @ राकेश नरोटे यांनी त्याला प्राणरक्षा (अॅम्ब्युलन्स) ने रुग्णालयात दाखल करून त्याचा जीव वाचवला.आता रुग्ण सुखरूप आहे. Now the patient is safe.
अक्षय आधार : संस्कार Volunteers going to help needy old age Families every month. आजचे सान सान बाल । उद्या तरुण कार्यकर्ते होतील। गावाचा पांग फेडतील । उत्तमोत्तम गुणांनी।। ७३ ग्रामगीता
काल रात्री आपत्कालीन कॉल आला की अपघातात एक वृद्ध जखमी झाला होता.. तुमचा संस्कार स्वयंसेवक @ सचिन गोटा यांनी त्याला प्राणरक्षा (अॅम्ब्युलन्स) ने रुग्णालयात दाखल करून त्याचा जीव वाचवला. आता रुग्ण सुखरूप आहे. Last night when an emergency call was received an old man was injured in an accident. Your Sanskar Volunteer @ Sachin Gota saved his life by taking him to the hospital with Prana Raksha (Ambulance). Now the patient is safe.
Sessions for Health Awareness and Hygiene.
Free Books distribution.
निःशुल्क सुवर्णप्राशन
संस्कार संस्थेच्या ग्रामनाथ प्रकल्प अंतर्गत गरजू युवा शेतकरींना पशु वैद्यकीय अधिकारी गुरांची नोंदणी व सर्टिफिकेट तसेच महाराष्ट्र शासनाच्या शेळी पालन योजनेची माहिती. Our Project : ग्रामनाथ
ग्रामनाथ अंतर्गत निवासी जिल्हाधिकारी मनरेगा याच्याशी चर्चा.
पाणपोई.